जात, पक्ष आणि पंथ याची जोडे बाजूला ठेवूनच येथील लेख वाचावीत. ही माझी मत आहेत. इथे बदनामीची सुपारी घेऊन लिहिले जात नाही अथवा कोणाचा प्रचार केला जात नाही. जे वाटलं ते लिहिले जाते. आपली मते याच्या विरुद्ध असू शकतील आपल्या मतांचा सन्मानच करतो. आपणही हा आपला अपमान समजू नये. शितावरून भाताची तपासणी करतात. आम्ही भात आणि भाट नाहीत